यहोशवा 8:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 कारण यहोशुआने आपल्या भाल्याचे टोक आय शहरातील सर्व लोकांचा नाश होईपर्यंत, मागे घेतले नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 आय येथील सर्व रहिवाशांचा समूळ नाश होईपर्यंत यहोशवाने नगराकडे बरची उगारलेला आपला हात मागे घेतला नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 आय येथील सर्व रहिवाश्यांचा समूळ नाश होईपर्यंत यहोशवाने नगराकडे बरची उगारलेला आपला हात मागे घेतला नाही. Faic an caibideil |