यहोशवा 8:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 आय शहरातील सर्व पुरुषांना त्यांचा पाठलाग करण्यासाठी बोलाविण्यात आले. ते यहोशुआचा पाठलाग करीत शहरापासून लांब गेले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्यांचा पाठलाग करण्यासाठी नगरातल्या सर्व लोकांना एकत्र बोलावण्यात आले; ते यहोशवाचा पाठलाग करत नगरापासून दूरवर गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 त्यांचा पाठलाग करण्यासाठी आय नगरातल्या सर्व लोकांस एकत्र बोलवण्यात आले; ते यहोशवाचा पाठलाग करीत नगरापासून दूरवर गेले. Faic an caibideil |