यहोशवा 8:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 नंतर यहोशुआ आणि सर्व इस्राएली सैन्याने त्यांना मागे येऊ दिले आणि त्यांच्यापुढे ते रानाच्या दिशेने पळाले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग यहोशवा व सर्व इस्राएल त्यांच्यासमोर मोड झाल्याचे सोंग करून रानाच्या वाटेने पळू लागले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 यहोशवा व सर्व इस्राएल त्यांच्यासमोर पराजित झाल्याचे सोंग करून रानाच्या वाटेने पळायला लागले. Faic an caibideil |