यहोशवा 8:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 यहोशुआने त्याच्याबरोबर सुमारे पाच हजार पुरुष घेतले आणि त्यांना बेथेल आणि आय शहराच्यामध्ये पश्चिमेकडे दबा धरून बसविले होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याने सुमारे पाच हजार पुरुष आय नगराच्या पश्चिमेस बेथेल व आय ह्यांच्या दरम्यान दबा धरायला ठेवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्याने सुमारे पाच हजार पुरुष आय नगराच्या पश्चिमेस बेथेल व आय यांच्या दरम्यान दबा धरावयला ठेवले. Faic an caibideil |