यहोशवा 7:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्यांनी तंबूतून त्या सर्व वस्तू घेतल्या व यहोशुआ व सर्व इस्राएली लोकांकडे आणल्या आणि याहवेहसमोर पसरवून ठेवल्या. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्यांनी त्या डेर्यातून काढून यहोशवा आणि सर्व इस्राएल लोक ह्यांच्याकडे आणून परमेश्वरासमोर ठेवल्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 त्याने त्या तंबूतून काढून यहोशवा आणि सर्व इस्राएल लोक यांच्याकडे आणून परमेश्वरासमोर ठेवल्या. Faic an caibideil |