यहोशवा 7:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 दुसर्या दिवशी सकाळ होताच यहोशुआने इस्राएली लोकांना त्यांच्या गोत्रानुसार पुढे बोलाविले आणि यहूदाहचे गोत्र निवडण्यात आले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 यहोशवाने मोठ्या पहाटेस उठून इस्राएलाचा एकेक वंश समोर आणला, तेव्हा यहूदा वंश पकडला गेला; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 यहोशवाने मोठ्या पहाटेस उठून इस्राएलाचा एकएक वंश समोर आणला, आणि यहूदा वंश पकडला गेला. Faic an caibideil |