यहोशवा 6:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्याने सैनिकांना हुकूम दिला, “पुढे चला! सशस्त्र सुरक्षा सैनिकांना याहवेहच्या कोशापुढे ठेऊन शहराच्या सर्व बाजूने प्रदक्षिणा घाला.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तो लोकांना म्हणाला, “चला, नगराला प्रदक्षिणा घाला, आणि सशस्त्र पुरुषांनी परमेश्वराच्या कोशापुढे चालावे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तो लोकांस म्हणाला, “चला, नगराला प्रदक्षिणा घाला, आणि सशस्त्र पुरुषांनी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे चालावे.” Faic an caibideil |