यहोशवा 6:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 सर्व सशस्त्र माणसांना घेऊन शहराभोवती एक प्रदक्षिणा घाला. सहा दिवस असेच करा. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तुम्ही सगळे योद्धे ह्या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे सहा दिवस करा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तुम्ही सगळे योद्धे या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे सहा दिवस करा. Faic an caibideil |