यहोशवा 6:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “पाहा, मी यरीहो शहर, त्याचबरोबर त्यांचा राजा आणि त्यांचे योद्धे पुरुष देखील तुझ्या हाती दिले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे कसलेले योद्धे मी तुझ्या हाती दिले आहेत. Faic an caibideil |