यहोशवा 6:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तेव्हा त्यांनी याहवेहचा कोश घेऊन शहराभोवती एक प्रदक्षिणा घातली. त्यानंतर सैन्य परत छावणीत आले आणि तिथे त्यांनी रात्री मुक्काम केला. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ह्या प्रकारे परमेश्वराच्या कोशाची नगरासभोवती एक वेळ प्रदक्षिणा झाली; त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 या प्रकारे परमेश्वराच्या कराराच्या कोशाची नगरासभोवती एक वेळ प्रदक्षिणा झाली. त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला. Faic an caibideil |