यहोशवा 5:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 सुंतेच्या विधीनंतर जखमा बर्या होईपर्यंत संपूर्ण इस्राएली राष्ट्राने छावणीत विश्रांती घेतली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 सर्व राष्ट्राची सुंता करणे संपल्यावर ते बरे होईपर्यंत छावणीत आपापल्या ठिकाणी राहिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 सर्व राष्ट्राची सुंता करणे संपल्यावर ते बरे होईपर्यंत छावणीत आपापल्या ठिकाणी राहिले. Faic an caibideil |