यहोशवा 5:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेव्हा यहोशुआने गारगोटीच्या सुर्या तयार केल्या आणि गिबियाथ हारालोथ या ठिकाणी इस्राएली लोकांची सुंता केली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याप्रमाणे यहोशवाने गारगोटीच्या सुर्या बनवून गिबअथ हा-अरालोथ2 येथे इस्राएल लोकांची सुंता केली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्याप्रमाणे यहोशवाने गारगोटीच्या सुऱ्या बनवून इस्राएल लोकांची सुंता अरालोथ हे नाव दिलेल्या टेकडीजवळ केली. Faic an caibideil |