यहोशवा 5:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्यावेळेस याहवेहनी यहोशुआस सांगितले, “गारगोटीच्या सुर्या तयार कर आणि ज्या इस्राएली लोकांची रानात सुंता झाली नव्हती त्यांची सुंता कर.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्या वेळेस परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “गारगोटीच्या सुर्या करून इस्राएल लोकांची पुन्हा एकदा सुंता कर.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्या वेळी परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “गारगोटीच्या सुऱ्या करून इस्राएल लोकांची पुन्हा एकदा सुंता कर.” Faic an caibideil |