यहोशवा 5:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 वल्हांडणाच्या दुसर्या दिवशी, त्याच दिवशी त्यांनी त्या जमिनीतील काही उपज खाल्ले: बेखमीर भाकरी आणि भाजलेले धान्य. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 वल्हांडणाच्या दुसर्याच दिवशी त्या देशात पिकलेल्या धान्याच्या बेखमीर भाकरी आणि हुरडा त्यांनी खाल्ला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी त्या देशात पिकलेल्या धान्याच्या बेखमीर भाकरी आणि हुरडा हा त्यांनी खाल्ला. Faic an caibideil |