यहोशवा 4:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 त्यांना सांग, ‘इस्राएली लोक यार्देन नदीतून कोरड्या जमिनीवरून पलीकडे आले.’ Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की, ‘इस्राएल ह्या यार्देनेच्या कोरड्या पात्रातून चालत पार आले.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की, ‘इस्राएल लोक ह्या यार्देनेच्या कोरड्या भूमीतून पार गेले. Faic an caibideil |