यहोशवा 4:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तो इस्राएली लोकांना म्हणाला, “भविष्यकाळात तुमचे वंशज त्यांच्या वडिलांना विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’ Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तो इस्राएल लोकांना म्हणाला की, “पुढे जेव्हा तुमची मुलेबाळे आपापल्या वडिलांना विचारतील, ‘ह्या धोंड्यांचे महत्त्व काय?’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तो इस्राएल लोकांस म्हणाला की, “पुढे जेव्हा तुमची मुलेबाळे आपल्या वडिलांना विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’ Faic an caibideil |