यहोशवा 4:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मग मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे रऊबेन, गाद आणि मनश्शेहचे अर्धे गोत्र इस्राएली लोकांपुढे युद्धासाठी सुसज्ज होऊन पुढे निघाले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश हे मोशेच्या सांगण्याप्रमाणे सशस्त्र होऊन इस्राएल लोकांपुढे पलीकडे गेले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश हे मोशेच्या सांगण्याप्रमाणे सशस्त्र होऊन इस्राएल लोकांपुढे गेले, Faic an caibideil |