यहोशवा 3:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 कराराचा कोश वाहून नेणार्या याजकांना सांग, ‘जेव्हा तुम्ही यार्देन नदीच्या पाण्याच्या काठावर पोहोचाल तेव्हा जा व नदीत उभे राहा.’ ” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कराराचा कोश वाहणार्या याजकांना आज्ञा कर की, ‘जेव्हा तुम्ही यार्देनेच्या पाण्याच्या कडेला पोहचाल तेव्हा यार्देनेत उभे राहा.”’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांना आज्ञा कर की, ‘जेव्हा तुम्ही यार्देनेच्या पाण्याच्या कडेला पोहचाल तेव्हा यार्देन नदीत स्थिर उभे राहा.” Faic an caibideil |