यहोशवा 3:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 यहोशुआने याजकांस म्हटले, “कराराचा कोश उचलून घ्या आणि लोकांच्या पुढे चला.” तेव्हा त्यांनी कोश घेतला व लोकांच्या पुढे निघाले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 नंतर यहोशवा याजकांना म्हणाला, “कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चाला.” त्याप्रमाणे ते कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 नंतर यहोशवा याजकांना म्हणाला, “कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चला,” त्याप्रमाणे ते कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालू लागले. Faic an caibideil |