यहोशवा 3:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तेव्हा कोणत्या मार्गाने जावे हे तुम्हाला समजेल, कारण तुम्ही या मार्गाने पूर्वी कधी गेला नाही. परंतु तुमच्यात व कोशात अंदाजे वीस हजार हाताचे अंतर असावे; तुम्ही त्याजवळ जाऊ नये.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 पण कोशाच्या व तुमच्यामध्ये मोजून सुमारे दोन हजार हात अंतर ठेवा; त्याच्या फार जवळ जाऊ नका, म्हणजे ज्या वाटेने तुम्हांला जायचे आहे ती तुम्हांला समजेल; कारण ह्यापूर्वी ह्या वाटेने तुम्ही कधी गेला नाहीत.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पण कोशाच्या व तुमच्यामध्ये मोजून सुमारे दोन हजार हात अंतर ठेवा; त्याच्या फार जवळ जाऊ नका, म्हणजे ज्या वाटेने तुम्हाला जायचे आहे ती तुम्हाला समजेल; कारण यापूर्वी या वाटेने तुम्ही कधी गेला नाही.” Faic an caibideil |