यहोशवा 3:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तो हंगामाचा काळ होता व त्या संपूर्ण काळात यार्देन नदीला पूर आलेला असतो. तरीही कोश वाहणारे याजक यार्देनपर्यंत पोहोचताच व त्यांचे पाय पाण्याला स्पर्श करताच, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कोश वाहणारे यार्देनेपर्यंत येऊन पोहचले आणि कोश वाहणार्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. (सुगीच्या दिवसांत यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते); Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 कराराचा कोश वाहणारे यार्देनेपाशी येऊन पोहचले आणि कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. (कापणीच्या हंगामाच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते.) Faic an caibideil |