यहोशवा 24:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परंतु तुमचा पिता अब्राहामाला मी फरात नदीपलीकडील देशातून आणले व कनान देशात सर्वत्र फिरविले व त्याला अनेक वंशज दिले, मी त्याला इसहाक दिला, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तुमचा मूळ पुरुष अब्राहाम ह्याला त्या नदीच्या पलीकडून मी आणले, कनान देशभर फिरवले, त्याचा वंश बहुगुणित केला व त्याला इसहाक दिला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परंतु त्याने तुमचा पूर्वज अब्राहाम ह्याला महानदीच्या पलीकडून आणले, आणि त्यास कनान देशात नेले आणि तेव्हा मी त्यास इसहाकाद्वारे पुष्कळ वंशज दिले, Faic an caibideil |