यहोशवा 24:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्या दिवशी यहोशुआने इस्राएली लोकांशी एक करार केला, आणि शेखेम येथे त्याने त्यांच्यासाठी नियम आणि आज्ञा पुन्हा निश्चित करून घेतल्या. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तेव्हा यहोशवाने त्या दिवशी त्या लोकांबरोबर करार केला आणि शखेमात त्यांना विधी व नियम लावून दिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 त्याच दिवशी यहोशवाने लोकांबरोबर करार केला, आणि शखेमात त्याठिकाणी नियम व कायदे स्थापले. Faic an caibideil |