यहोशवा 24:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तेव्हा यहोशुआ म्हणाला, “तर आता तुमच्यामध्ये जे परदेशी दैवते आहेत ती टाकून द्या आणि तुमची अंतःकरणे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराकडे लावा.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 यहोशवा म्हणाला, “आपल्यामधले परके देव तुम्ही टाकून द्या. आपले मन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे लावा.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 “असे आहे तर आता तुमच्यामध्ये जे परके देव असतील, ते तुम्ही दूर करा, आणि आपले अंतःकरण इस्राएलाचा देव परमेश्वर याकडे लावा.” Faic an caibideil |