यहोशवा 24:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 परंतु मी बलामाचे ऐकले नाही आणि त्याने तुम्हाला पुन्हा आणि पुन्हा आशीर्वाद दिला आणि मी तुम्हाला त्याच्या हातातून सोडविले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 पण मी बलामाचे ऐकायला तयार नव्हतो म्हणून त्याने तुम्हांला उलट आशीर्वाद दिला; अशा प्रकारे मी तुम्हांला त्याच्या हातातून सोडवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 परंतु बलामाचे मी ऐकले नाही; यास्तव त्याने तुम्हाला आशीर्वाद दिला, आणि मी तुम्हाला त्याच्या हातातून सोडवले. Faic an caibideil |