यहोशवा 23:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “याहवेहने तुमच्यापुढून महान आणि शक्तिशाली राष्ट्रे घालवून दिली आहेत, कोणतेही राष्ट्र आजपर्यंत तुमच्यापुढे टिकू शकले नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परमेश्वराने तुमच्यापुढून मोठमोठी व बलाढ्य राष्ट्रे घालवून दिली आहेत; तुमच्यासमोर तर आजवर कोणीही टिकला नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण, परमेश्वराने तुमच्यापुढून मोठी व पराक्रमी राष्ट्रे वतनातून घालवली, परंतु तुमची अशी गोष्ट आहे की तुमच्यापुढे आजपर्यंत कोणीही मनुष्य उभा राहू शकला नाही. Faic an caibideil |