यहोशवा 23:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “अत्यंत बलवान व्हा; मोशेच्या नियमशास्त्रात जे सर्व लिहिले आहे, त्याचे काळजीपूर्वक पालन करा, त्याच्या उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 म्हणून मोठी हिंमत धरा, मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथांत जे लिहिले आहे ते सगळे काळजीपूर्वक पाळा, त्यापासून उजवीडावीकडे वळू नका; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तेव्हा चांगले बळकट व्हा, यास्तव मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात जे लिहिलेले आहे त्या सर्वांचे पालन करा आणि त्यांपासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका. Faic an caibideil |