यहोशवा 22:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 म्हणून इस्राएली लोकांनी एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासला गिलआदाच्या प्रदेशाकडे रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे पाठविले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग इस्राएल लोकांनी रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांकडे गिलाद देशात एलाजार याजकाचा मुलगा फिनहास ह्याला पाठवले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्यानंतर इस्राएल लोकांनी, रऊबेन, गाद आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशांकडे गिलाद येथे निरोपे पाठविले. त्यांनी एलाजार याजक याचा पुत्र फिनहास यालाही पाठवले. Faic an caibideil |