यहोशवा 22:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तेव्हा सर्व इस्राएली मंडळी त्यांच्याशी युद्ध करावयाला शिलोह येथे एकत्र जमले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 इस्राएल लोकांनी हे ऐकले तेव्हा त्यांची सर्व मंडळी त्यांच्यावर चढाई करून जाण्यासाठी शिलो येथे जमली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 असे जेव्हा इस्राएल लोकांच्या साऱ्या मंडळीने ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांचा सर्व समुदाय त्यांच्याविरुद्ध लढावयास शिलो येथे एकत्र जमला. Faic an caibideil |