यहोशवा 21:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेहने मोशेद्वारे जसे आज्ञापिले होते, त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी चिठ्ठ्या टाकून लेवी लोकांना नगरे व त्यांची कुरणे नेमून दिली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी लेव्यांना चिठ्ठ्या टाकून ही नगरे व त्यांची गायराने दिली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी चिठ्ठ्या टाकून ही नगरे आणि त्यांची गायराने लेव्यांना दिली. Faic an caibideil |