यहोशवा 21:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 यातील प्रत्येक नगराच्या सभोवती कुरणे होती. असेच सर्व नगरांचे होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 ही सर्व नगरे त्यांच्या आसपासच्या गायरानांसह होती; सर्व नगरांची हीच परिस्थिती होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 ती नगरे अशी होती की त्या प्रत्येक नगरास त्याच्या सभोवार गायराने होती, असे त्या सर्व नगरांना होते. Faic an caibideil |