Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 21:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडून: तानख व गथ-रिम्मोन त्यांच्या कुरणासह ही दोन नगरे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वतनातून तानख व त्याचे गायरान आणि गथ-रिम्मोन व त्याचे गायरान ही दोन नगरे दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 मनश्शेच्या अर्ध्या वंशांतले तानख व गथ-रिम्मोन त्यांची गायराने, अशी दोन नगरे दिली;

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 21:25
6 Iomraidhean Croise  

तानखाचा राजा-एक, मगिद्दोचा राजा-एक,


इस्साखार आणि आशेरच्या प्रदेशात बेथ-शान, इब्लाम आणि दोर येथील लोक, एनदोर, तानख, आणि मगिद्दो त्यांच्या जवळच्या वसाहतीसह मनश्शेहचे होते (यादीतील तिसरे नगर नाफोथ होते).


येहूद, बने-बराक, गथ-रिम्मोन,


अय्यालोन व गथ-रिम्मोन; त्यांच्या कुरणासह ही चार नगरे होती.


ही सर्व एकूण दहा नगरे व त्यांची कुरणे राहिलेल्या कोहाथी कुळाला मिळाली.


“राजे आले, ते लढले, कनानाचे राजे लढले, मगिद्दोच्या झर्‍याजवळ तानख येथे लढले, त्यांनी चांदीची लूट घेतली नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan