Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 21:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 अहरोन याजकाच्या वंशजांना त्यांच्या कुरणासहित मिळालेल्या नगरांची एकूण संख्या तेरा झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 अशा प्रकारे अहरोन वंशांतील याजकांना तेरा नगरे व त्यांची गायराने मिळाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 अहरोन वंशातील याजकांना त्यांची तेरा नगरे व त्यांची गायराने मिळाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 21:19
3 Iomraidhean Croise  

अहरोनाच्या वंशजास पुढील नगरे देण्यात आली: हेब्रोन (शरणपूर म्हणून), लिब्नाह व त्याचे शिवार, यत्तीर, एशतमोआ,


अनाथोथ आणि अलमोन अशी त्यांच्या कुरणांसह चार नगरे दिली.


कोहाथाच्या कुळांतील राहिलेल्या लेव्यांना एफ्राईम गोत्राच्या वतनातून नगरे देण्यात आली:


Lean sinn:

Sanasan


Sanasan