यहोशवा 21:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 अहरोनाचे वंशज जे लेवीच्या गोत्रातील कोहाथी कुळाचे होते, त्यांची चिठ्ठी पहिली निघाली होती. त्यांना जी नगरे मिळाली ती ही: Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ही नगरे लेवी वंशातील कहाथी कुळातल्या अहरोनाच्या वंशजांसाठी होती; कारण पहिली चिठ्ठी त्यांची निघाली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 लेवी वंशातील कहाथीच्या कुळातल्या अहरोनाच्या वंशजांसाठी ही नगरे होती, कारण पहिली चिठ्ठी त्यांची निघाली. Faic an caibideil |