यहोशवा 21:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आता लेवीचे कुटुंबप्रमुख कनानातील शिलोहमध्ये असताना एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएलच्या इतर गोत्राच्या कुटुंब प्रमुखांकडे आले Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा व इस्राएल वंशांच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांच्याकडे लेवी वंशांतील पितृकुळांचे प्रमुख आले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तेव्हा लेवी वंशातील वडिलांच्या घराण्याचे मुख्य एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएली वंशाच्या वडिलांच्या घराण्याचे मुख्य त्यांच्याजवळ आले. Faic an caibideil |