यहोशवा 2:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 ते यहोशुआला म्हणाले, “याहवेहने तो संपूर्ण प्रदेश निश्चितच आपल्या हाती दिला आहे; तेथील सर्व लोक आपल्यामुळे भयभीत झालेले आहेत.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ते यहोशवाला म्हणाले, “हा सर्व देश परमेश्वराने आपल्या हाती नक्कीच दिला आहे; शिवाय, आपल्या भीतीमुळे ह्या देशाच्या सर्व रहिवाशांची गाळण उडाली आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 ते यहोशवाला म्हणाले, “खरोखर हा सर्व देश परमेश्वराने आपल्या हाती दिला आहे, आपल्या भीतीमुळे या देशाचे सर्व रहिवाशी गळून गेल्यासारखे झाले आहेत.” Faic an caibideil |