यहोशवा 2:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 नंतर ते दोन पुरुष परत मागे निघाले. डोंगर उतरले आणि नदी पार करून नूनाचा पुत्र यहोशुआकडे आले आणि त्यांच्या बाबतीत घडलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मग ते दोघे पुरुष डोंगरवटीतून उतरून नूनाचा मुलगा यहोशवा ह्याच्याकडे परत आले आणि घडलेले सगळे वर्तमान त्यांनी त्याला सांगितले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मग ते दोघे पुरुष डोंगरावरून उतरून नूनाचा पुत्र यहोशवा ह्याच्याकडे परत आले आणि घडलेले सगळे वर्तमान त्यांनी त्यास सांगितले. Faic an caibideil |