यहोशवा 2:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 जेव्हा ते डोंगराळ भागाकडे निघून गेले आणि तीन दिवस तिथे राहिले, तोपर्यंत शोध करणार्यांनी सर्व रस्त्यांवर त्यांचा शोध घेतला आणि काही न सापडता ते परत आले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 ते जाऊन डोंगरवटीत पोहचले आणि त्यांचा पाठलाग करणारे परतून जाईपर्यंत तेथे तीन दिवस राहिले; त्यांचा पाठलाग करणार्यांनी वाटेत चहूकडे शोध केला, पण ते त्यांना सापडले नाहीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 ते जाऊन डोंगरास पोहचले, आणि त्यांच्या पाठलाग करणारे परत माघारी जाईपर्यंत तेथे तीन दिवस राहिले; त्यांचा पाठलाग करणाऱ्यांनी वाटेत चहूकडे शोध केला, पण ते त्यांना सापडले नाहीत. Faic an caibideil |