यहोशवा 2:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 की माझे आई आणि वडील, माझे भाऊ आणि बहिणी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे प्राण वाचवाल आणि आम्हाला मृत्यूपासून सोडवाल.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तसेच तुझे आईबाप, भाऊबहिणी आणि त्यांचे सर्वस्व ह्यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण वाचवू अशीही शपथ घ्या.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तसेच तुम्ही माझे आईवडील, भाऊ, बहिणी आणि त्यांचे सर्वस्व ह्यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण मरणापासून वाचवू, अशीही शपथ घ्या.” Faic an caibideil |