Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 19:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 आणि बालथ-बीर (नेगेवमधील रामोथ) पर्यंत असलेली सर्व नगरे व सभोवतालची गावे. शिमओन गोत्राच्या कुळांनुसार दिलेले वतन हे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 आणि बालथ-बैर, ज्याला नेगेबमधील रामा म्हणतात तेथपर्यंत ह्या नगरांच्या सभोवतालची सगळी खेडी त्यांना मिळाली. शिमोनी वंशजांचे त्यांच्या कुळांप्रमाणे हेच वतन होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 बालथ-बैर, म्हणजेच दक्षिण प्रदेशातील रामा येथपर्यंत या नगरांच्या चहुकडली सर्व गावे. शिमोनी वंशजांचा त्यांच्या कुळांप्रमाणे हाच वतन भाग होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 19:8
4 Iomraidhean Croise  

या नगरांच्या सभोवतीच्या गावात बआलपर्यंत वस्ती करून होते. त्यांच्या वंशावळीत असे नमूद केलेले आहे:


एईन, रिम्मोन, एथेर व आशान; ही चार नगरे आणि त्यांची गावे;


शिमओन गोत्राच्या वतनाचा हिस्सा यहूदीयाच्या वतनातून घेतला होता, कारण यहूदाहचा भाग त्यांच्या गरजेपेक्षा मोठा होता. त्यामुळे शिमओन वंशाला त्यांचे वतन यहूदाह वंशाच्या सीमेमध्ये मिळाले.


बेथेल, नेगेवमधील रामोथ व यत्तीर येथील लोकांना;


Lean sinn:

Sanasan


Sanasan