Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 19:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तिथून पुढे ती पश्चिमेकडे मरलापर्यंत व दब्बेशेथला जोडून पुढे योकनामच्या ओहोळास जाऊन पोहोचली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 त्यांची सीमा पश्‍चिमेस मरलापर्यंत जाऊन दब्बेशेथ येथे पोहचते आणि यकनामासमोरील ओहोळास जाऊन लागते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्यांची सीमा पश्चिमेस, वर मरलापर्यंत जाऊन दब्बेशेथ येथे पोहचते आणि यकनामा समोरील ओहोळास जाऊन लागते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 19:11
5 Iomraidhean Croise  

अहीलुदचा पुत्र बाअना याच्याकडे तानख व मगिद्दो आणि येज्रीलखाली असलेल्या सारेथान जवळील बेथ-शानपर्यंत सर्व प्रदेश, तसेच बेथ-शानपासून योकमेअम पर्यंतचा आबेल-महोलाहचा प्रदेश;


योकमेअम, बेथ-होरोन,


केदेशचा राजा-एक, कर्मेलातील योकनामाचा राजा-एक,


तिसरी चिठ्ठी जबुलून गोत्राच्या कुळांनुसार निघाली: त्यांच्या वतनभागाची सीमा सारीदपर्यंत गेली होती.


ती सारीदपासून वळून पूर्वेकडे उगवतीला किसलोथ-ताबोर याच्या सीमेपर्यंत जाऊन पुढे दाबरथ आणि याफीयापर्यंत गेली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan