यहोशवा 18:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा ते पुरुष निघाले आणि त्या प्रदेशातून फिरले व प्रत्येक नगरांप्रमाणे सात भागात त्याचे वर्णन एका चर्मपत्राच्या गुंडाळीवर लिहिले आणि शिलोह येथील छावणीत यहोशुआकडे परत आले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा ते पुरुष तेथून निघून देशभर फिरले व त्यातील नगरांप्रमाणे त्याच्या सात वाट्यांचे वर्णन त्यांनी वहीत लिहिले व ते शिलो येथील छावणीत यहोशवाकडे आले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 याप्रमाणे ती माणसे जाऊन देशभर फिरली, आणि त्यातील नगरांप्रमाणे त्यांच्या सात विभागाचे वर्णन वहीत लिहून त्यांनी शिलोतल्या छावणीत यहोशवाजवळ आणले. Faic an caibideil |