यहोशवा 18:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुम्ही ती भूमी त्यांना सात विभागांमध्ये विभागून द्यावी, यहूदाहच्या गोत्राने त्यांच्या दक्षिणेकडील सीमेत आणि योसेफाच्या गोत्राने त्यांच्या उत्तरेकडील सीमेतच राहावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्यांनी त्याचे सात भाग करावेत; यहूदाने दक्षिणेकडील आपल्या नेमलेल्या वतनभागात वस्ती करावी आणि योसेफाच्या वंशजांनी उत्तरेकडील आपल्या वतनभागात राहावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 म्हणजे त्यांनी त्याचे सात वाटे करावे; यहूदाने दक्षिणेस आपल्या सीमेत रहावे, आणि योसेफाच्या घराण्याने उत्तरेस आपल्या सीमेत रहावे. Faic an caibideil |