यहोशवा 18:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 परंतु अजूनही सात इस्राएली गोत्र होते ज्यांना त्यांचे वतन मिळाले नव्हते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 परंतु इस्राएल लोकांपैकी ज्यांना वतनभाग मिळाला नव्हता असे सात वंश अद्यापि राहिले होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तरी ज्यांना आपला वतनाचा वाटा मिळाला नव्हता, असे इस्राएलाच्या लोकांपैकी सात वंश राहिले होते. Faic an caibideil |