यहोशवा 17:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 (मनश्शेहकडे तप्पूआहचा प्रांत होता, परंतु मनश्शेहच्या प्रदेशाच्या सीमेवरील तप्पूआह एफ्राईमकडे होते.) Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तप्पूहाचा टापू मनश्शेचा होता; पण मनश्शेच्या सीमेवरील तप्पूहा हे एफ्राइमाचे होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तप्पूहा प्रांत मनश्शेचा होता, परंतु मनश्शेच्या सीमेजवळचे तप्पूहा नगर एफ्राइमाच्या वंशाचे होते. Faic an caibideil |