यहोशवा 17:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 कारण मनश्शेहच्या गोत्रातील कन्यांना पुत्रांमध्ये वतन मिळाले. गिलआदाचा प्रदेश मनश्शेहच्या बाकीच्या वंशजाचा झाला होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कारण मनश्शेच्या वंशातल्या मुलींना त्यांच्या पुत्रसंततीबरोबर वतन मिळाले आणि मनश्शेच्या इतर मुलांना गिलाद मिळाला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कारण की मनश्शेच्या मुलींना त्याच्या मुलांमध्ये वतन मिळाले, आणि मनश्शेच्या इतर वंशजांना गिलाद प्रांत मिळाला. Faic an caibideil |