यहोशवा 16:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तप्पूआहपासून ही सीमा पश्चिम दिशेस कानाहा ओहोळावरून जाऊन भूमध्य समुद्रापर्यंत संपते. एफ्राईम गोत्रास त्यांच्या कुळानुसार मिळालेले वतन हे होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ही सीमा तप्पूहा येथून निघून पश्चिम दिशेस जाऊन काना ओहळावरून समुद्राजवळ निघते; एफ्राइमाच्या वंशजांचे त्यांच्या कुळांप्रमाणे वतन हे होय; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तप्पूहा यापासून पश्चिमेस काना ओढ्यापर्यंत सीमा गेली; आणि तिचा शेवट समुद्रापर्यंत होता; एफ्राइमाच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे हेच वतन आहे. Faic an caibideil |