यहोशवा 16:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पुढे ती बेथेल (म्हणजे लूज) पासून अर्की लोकांची सीमा पार करून अटारोथपर्यंत गेली, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मग ती बेथेलापासून लूज येथे जाते व अर्की लोकांच्या सीमेवरून अटारोथ येथे निघते; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मग बेथेलापासून लूजास जाऊन अर्की लोकांची सीमा अटारोथ याजवळून गेली. Faic an caibideil |