यहोशवा 15:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यांची पूर्वेकडील सीमा यार्देन नदीच्या मुखाकडे असलेल्या मृत समुद्रापर्यंत होती. त्यांच्या उत्तरेकडील सीमेची सुरुवात यार्देनेच्या मुखाशी असलेल्या खाडीपासून झाली, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्यांची पूर्व सीमा यार्देनेच्या मुखापर्यंतच्या क्षार समुद्राच्या किनार्यापर्यंत ठरली आहे. आणि उत्तर सीमा यार्देनेच्या मुखाजवळील समुद्राच्या खाडीपासून सुरू होऊन, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि पूर्व सीमा क्षार समुद्रावरून यार्देनेच्या मुखापर्यंत आहे; आणि उत्तरेस कोपऱ्याची सीमा समुद्राच्या काठी यार्देनेचा मुखाजवळील समुद्राची खाडी तेथून आहे. Faic an caibideil |