यहोशवा 15:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 भूमध्य समुद्राचा किनारा ही पश्चिमेची सीमा होती. यहूदाह कुळातील लोकांच्या त्यांच्या वंशानुसार हा प्रदेश मिळाला. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 पश्चिमेची सरहद्द महासमुद्राचा किनारा होय. यहूदा वंशाला त्यांच्या कुळांप्रमाणे जो विभाग मिळाला त्याच्या ह्या चतु:सीमा होत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि पश्चिमेची सरहद्द महासमुद्रचा किनारा हीच सीमा होती, ही चहुकडली सीमा यहूदाच्या वंशास त्यांच्या कुळाप्रमाणे जो विभाग मिळाला त्याची होती. Faic an caibideil |